तुमचा आवडीनुसार डेस्कटॉप सजवा

आपल्या डेस्कटॉपचा कोणताही पैलू बदला. असंख्य थीम, चिह्न आणि पार्श्वभूमी चित्रांमधून निवड करा. लिनक्स मिंट खुले आहे व सजवण्यास एकदम सोपे